Blog tagged as Show Cause Notice

Show Cause Notice u/s 406 of Companies Act, 2013 for Nidhi Companies
मागील काही दिवसात बऱ्याच निधी कंपन्यांना ROC ऑफिस कडून कलम ४०६ अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सर्व निधी कंपन्यांना या नोटीस ला काय उत्तर द्यावे हे कळत नाहीये. हा संक्षिप्त - लेख त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आहे.
20.12.23 10:31 AM - Comment(s)