Blog

निधी कंपनी - जाहिरातीचे नियम
आपण सारखे ऐकतो की निधी कंपनी कुठलीही जाहिरात करू शकत नाही. निधी कंपनीच्या जाहिरातीबद्दल निधी नियम २०१४ मधील नियम ६, पोट नियम (j) मध्ये तरतूद आहे. आधी नियम काय आहे तो समजून घेऊया.
13.02.23 12:15 PM - Comment(s)
निव्वळ मालकीचा निधी (Net Owned Funds - NOF)
निधी नियमाप्रमाणे प्रत्येक निधी कंपनीला आपले NOF हे ₹१० लाख ला सकारात्मक (Positive NOF) ठेवावे लागते. ही तरतूद न पाळल्यास निधी कंपनी त्यापुढील ठेवी घेऊ शकत नाही.
13.02.23 12:08 PM - Comment(s)
निधी सॉफ्टवेअर निवडताना
आज बाजारात विविध सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. प्रत्येक सॉफ्टवेअर आपल्याला वेगवेगळे पर्याय देतो. आपल्याला निधी कंपनी चालवताना जर सॉफ्टवेअर घेत असाल तर खालील महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.
13.02.23 12:01 PM - Comment(s)
त्रेमाहिक आर्थिक आढावा (Quarterly Review)
वित्तीय क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांनी खरंतर मासिक नियोजन केले पाहिजे. त्यासाठी त्रैमासिक आढावा कार्यपद्धती (Quarterly Review Methodology) अवलंबली पाहिजे.
13.02.23 11:44 AM - Comment(s)
ग्राहक नोंदणी प्रक्रिया
प्रत्येक वित्तीय संस्थेला ग्राहक नोंदणी ही आग्रही असते. ग्राहक नोंदणी झाल्यानंतर संस्था विविध सेवा देऊ शकते.
13.02.23 11:44 AM - Comment(s)